
किल्ल्यावरचा दोस्त (killyawarcha dost )
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्रला किल्ल्यावर भेटलेल्या नव्या दोस्ताविषयी आपण ऐकणार आहोत.कोण आहे हा ? ह्याच्यामुळे तरी किल्ल्यावर नरूला साहस करायला मिळते का ? चला ऐकू या...... आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर ! धन्यवाद !!
資訊
- 節目
- 發佈時間2021年10月31日 上午3:04 [UTC]
- 長度7 分鐘
- 季數1
- 集數62
- 年齡分級兒少適宜