गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

गोष्टी ऐकू छान!

हा पॉडकास्ट सुरू केला कारण आपल्या छोटयांना आजकाल screens पासून दूर करायला दुसरे काही साधन available नाही.. आणि त्यांचे काय  चुकते म्हणा, आपल्याला आवडेल तसे recreation चे बाकी उपाय आहेत पण बच्चे कंपनी करता काहीच options नाहीत. म्हणूनच ह्या माध्यमाने आमचा प्रयत्न असेल की छोटयांना गोष्टींमध्ये रंगवून Daring , Brave  आणि Open Environment द्यायचे.. जिथे ते त्यांच्या कल्पनेच्या जगात रमतील आणि videos बघून त्यांचे डोळे पण खराब होणार नाहीत. :) चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!