नमस्कार छोट्या दोस्तानो ,गेले दोन महिने तुम्ही चष्टगोच्या छान ,मजेशीर गोष्टी ऐकत आहात आणि त्यांची मजाही लुटत आहात .या गोष्टींतून अनेक मित्रमंडळी ही तुम्हाला भेटली .चला आता या महिन्यात तुमच्याशी मैत्री करायला येणार आहे एक गोड मैत्रीण आणि तिचे दोन टेडी.तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना ते नक्की उत्तरे देतील .तेव्हा नक्की ऐका आणि तुमच्या मित्र मैत्रीणीना हि ऐकवा चष्टगोची थोडी स्टोरी थोडी गोष्ट .......धन्यवाद !
信息
- 节目
- 发布时间2021年1月2日 UTC 04:00
- 长度5 分钟
- 季1
- 单集15
- 分级儿童适宜