चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi

नरेंद्रने केलेच साहस (narendrane kelech sahas )

नमस्कार,बरेच दिवसांपासून साहस करायची संधी शोधणाऱ्या नरेंद्रला अखेर ती संधी मिळालीच.मात्र हे करत असताना त्याला नेमकं काय काय करावं लागलं आणि त्यातून त्याला काय धडा मिळाला चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला आपली हि गोष्टींची मालिका कशी वाटली याबद्द्दल आम्हाला नक्की कळवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर!धन्यवाद !