दिवाळी पूजा ऑडिओ बुक 2022 | Diwali Puja Audio Book 2022

दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाला पुजेचे महत्व, पुजेसाठी लागणारे साहित्य, पुजेची मांडणी अन् संपुर्ण विधी एका क्लिकवर ऐकता येणार आहे. चला तर यंदा दिवाळी पुजेसंबंधी निश्चिंत होऊन उत्साह अन् जल्लोषात आपल्या घरी दिवाळी साजरी करुया.  In Diwali Festival Puja Guruji is required for Dhantrayodashi, Lakshmi-Kuber Pujan. But Somtimes Guruji is not available for worship. We have Special podcast for you with complete information about Diwali Puja Ritual Mantras. In this Podcast you will get to hear the importance of Diwali Puja, Material required for Puja, Arrangement of Puja and Complete rituals in one click.

Tập

Chương trình có các lợi ích đăng ký

AD-FREE FULL ACCESS

Bonus episodes, specials and early access.

3.99 $⁠/⁠thg hoặc 14.99 $⁠/⁠năm sau khi dùng thử

Giới Thiệu

दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाला पुजेचे महत्व, पुजेसाठी लागणारे साहित्य, पुजेची मांडणी अन् संपुर्ण विधी एका क्लिकवर ऐकता येणार आहे. चला तर यंदा दिवाळी पुजेसंबंधी निश्चिंत होऊन उत्साह अन् जल्लोषात आपल्या घरी दिवाळी साजरी करुया.  In Diwali Festival Puja Guruji is required for Dhantrayodashi, Lakshmi-Kuber Pujan. But Somtimes Guruji is not available for worship. We have Special podcast for you with complete information about Diwali Puja Ritual Mantras. In this Podcast you will get to hear the importance of Diwali Puja, Material required for Puja, Arrangement of Puja and Complete rituals in one click.

Nội Dung Khác Của Bingepods