गोष्ट दुनियेची

सॅटेलाईट युद्ध होण्याचा धोका खरंच मोठा आहे का?

पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 11,700 सॅटेलाइट्स म्हणजे कृत्रिम उपग्रह सक्रीय आहेत.