Story Time (Marathi)

सुर्की आणि तिर्की

त्या दोघी एकाच गावात राहतात. एकाच शाळेत जातात, एकाच वर्गात शिकतात, एकत्र खेळतात, गावभर एकत्र भटकतात. पण एक दिवस दोघींमधली एक दुसरीवर रुसते. इतकी, की तिच्याशी कट्टीच करायचं ठरवते. जमतं का तिला ते?

This story: सुर्की आणि तिर्की is written by Madhuri Purandare . © Pratham Books , 2025. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license.