
#1863: "जिथे फक्त ‘वाटणं‘ संपून ‘वाटून घेणं‘ सुरू झालय". लेखक :अज्ञात. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Send us a text
लग्नाला पस्तीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"
तो बावचळला ...गोंधळला ...
आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं...
हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..!
정보
- 프로그램
- 주기매일 업데이트
- 발행일2025년 10월 1일 오후 6:30 UTC
- 길이5분
- 등급전체 연령 사용가