Life of Stories

# 1869: "छू SS टॉमी, छूss !" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text

दुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला.

सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता.

तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले.

मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपटाचे  सुरु झाले, 

"ए चोरा! काय करतोस रे?".......