"राज"कारण " Rajkaran

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

  1. MAR 27

    RAJ'KARAN PODCAST : गुलमंडीत पहिली पाटी लागली अन् मराठवाड्यात सुरु झाला ठाकरेंच्या भगव्याचा प्रवास

    1985 मध्ये Bal Thackeray यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मराठवाड्यात एन्ट्री झाली. औरंगाबाद (आताचे Chhatrapati Sambhajinagar) येथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष वाढला. महापालिका जिंकत शिवसेना मजबूत झाली. पुढे फुट, बंड आणि भाजपच्या उदयामुळे आता मराठवाड्यात सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shiv Sena Aurangabad history, Shiv Sena Sambhajinagar growth, Bal Thackeray Aurangabad rally, Shiv Sena Marathwada expansion, Aurangabad political history, Sambhajinagar politics, Shiv Sena BJP rivalry, Hindutva politics Maharashtra, Aurangabad riots history, Shiv Sena first corporators Aurangabad, Aurangabad municipal election 1988, Shiv Sena rise in Marathwada, Bal Thackeray speech Aurangabad, Aurangabad to Sambhajinagar name change, Marathwada political transformation, Shiv Sena Congress conflict, Sharad Pawar Congress merger impact, Aurangabad communal politics, Shiv Sena stronghold Maharashtra, Sambhajinagar election trends, Marathwada BJP vs Shiv Sena, Aurangabad local politics history, Shiv Sena rebellion history, Chandrakant Khaire politics, Moreshwar Save MP, Aurangabad Hindu vote bank, Maharashtra political shifts, Shiv Sena origin Marathwada, Aurangabad political conflicts, Shiv Sena first entry Maharashtra regions, Bal Thackeray influence Marathwada, Aurangabad Shiv Sena corporators, Maharashtra Hindutva politics evolution, Sambhajinagar political battle, Shiv Sena internal conflicts, Aurangabad election history, BJP rise Marathwada, Shiv Sena split 2022 impact, Eknath Shinde rebellion Aurangabad, Aurangabad AIMIM win 2019, Marathwada election analysis, Shiv Sena political journey, Aurangabad municipal corporation politics, Maharashtra regional parties growth, Sambhajinagar power struggle, political riots Aurangabad, Shiv Sena strategy Marathwada, Hindu Muslim politics Aurangabad, Aurangabad leadership history, Maharashtra political case study

    20 min
  2. MAR 20

    RAJ'KARAN PODCAST : ‘घरादाराचं वाट्टोळं करायचंय का?’ वडिलांचा विरोध डावलून 'विखे पाटलांची' राजकारणात उडी

    आज अहिल्यानगरचे राजकारण राधाकृष्ण 'विखे पाटील' यांच्या शब्दाभोवती फिरते. सरकार कोणाचेही असो, त्यात विखे पाटील मंत्री असणारच हे मागच्या 20-25 वर्षांपासूनचे फिक्स गणित आहे. नगरमधील साखर कारखाने असो की दूध संघ असो की जिल्हा बँक असो सगळ्या गोष्टी विखे पाटील यांच्या हातात आहेत. उद्योग, आरोग्य क्षेत्रातही विखे पाटील यांचं साम्राज्य मोठं आहे. पण त्यांनी हे सगळं एका रात्रीत मिळवलं का? नाही. विखे पाटील कुटुंब सहकारातून राजकारणात नेमकं कसं आलं? राजकीय पाया कोणी रचला? KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Vitthalrao Vikhe Patil, Balasaheb Vikhe Patil, Radhakrishna Vikhe Patil, Sujay Vikhe Patil, Ahilyanagar, Ahilyanagar Politics, Congress, BJP

    12 min
  3. MAR 6

    RAJ'KARAN PODCAST : महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया : चूल आणि मूल वाक्याला पहिल्यांदा तडा दिला त

    इतिहासात फुले दांपत्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरूषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढेही चालू ठेवली. महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया महाराष्ट्रातच रचला गेला. 'चूल आणि मूल' हा वाक्प्रचार ज्याने कोणी तयार केला असेल त्याच्या विचारांना महाराष्ट्रानं आणि इथल्या महिलांनी पहिल्यांदा सणसणीत चपराक दिली. राजकारणापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांच्या सहभागाची प्रक्रिया आता नॉर्मलाईज झालीय. पण या प्रक्रियेच्या मुळाशी महाराष्ट्र आहे हे अभिमानाने सांगायला हवं. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, International Women's Day, Women’s Reservation, women’s politics

    15 min
  4. FEB 27

    RAJ'KARAN PODCAST : भाजपच साम्राज्य मजबूत करणारा ‘माधव’ पॅटर्न : मुंडेंनी वाढवलेल्या झाडाची फळे फडणवीस चाख

    'माधव पॅटर्नमुळे' महाराष्ट्रात भाजपचे सध्या सर्वार्थाने 'अच्छे दिन' सुरू आहेत. कोणतीही निवडणूक असली तरी त्यात भाजपचाच डंका दिसून येतो. 2014, 2019 अन् 2014 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पार जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा विक्रम केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाले आहे. भाजपच्या आजच्या या यशामागे दिवंगत वसंतराव भागवत आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या 'माधव पॅटर्न'चा वाटा मोठा आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BJP, Gopinath Munde, Devendra Fadnavis, Rss, Narendra Modi, Amit Shaha

    9 min

Shows with Subscription Benefits

AD-FREE FULL ACCESS

Bonus episodes, specials and early access.

$3.99/mo or $14.99/yr after trial

About

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

More From Bingepods