पोल खोल न्यूज बुलेटीन

पोल खोल न्यूज न

पोल-खोल न्यूज नेटवर्क पोल खोल YouTube channel पोलखोल न्यूज बुलेटीन

Episodes

  1. 05/01/2020

    जिल्हा परिषद उपाध्यक्षाकडून आरोग्यसेवा ग्रामपंचायत यंत्रणांच्या कामांची पाहणी !!

    कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर परंडा तालुक्यातील आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी गुरुवारी जाणून घेतला. कोरणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन आपापल्या परीने कसोसीने प्रयत्न करीत आहेत उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी परंडा तालुक्यातल्या आनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह रोहकल, पाचपिंपळा ग्रामपंचायतींना भेटी देऊन सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.

    4 min

About

पोल-खोल न्यूज नेटवर्क पोल खोल YouTube channel पोलखोल न्यूज बुलेटीन