
नवकिशोर बालमंदिर
Navkishore Balmandir
नवकिशोर बालमंदिरा मध्ये आपल्या छोट्या छोट्या बाल मित्र-मैत्रिणींसाठी रामायण, महाभारतातील रोमांचक अशा मनोरंजक गोष्टी ऐकविल्या जातील तसेच भारतीय इतिहासातील राजे-महाराजे, समाजसेवक, थोर स्त्री-पुरुषांच्या व वीर लढवय्यांच्या गोष्टी इथे ऐकावयास मिळतील. इतकेच नाही तर लहान मुलांना बरेच काही शिकण्यासारखा विद्येचा खजिना इथे प्राप्त करून दिला जाईल. Contact : navkishorebalmandir@gmail.com
Trailer
About
नवकिशोर बालमंदिरा मध्ये आपल्या छोट्या छोट्या बाल मित्र-मैत्रिणींसाठी रामायण, महाभारतातील रोमांचक अशा मनोरंजक गोष्टी ऐकविल्या जातील तसेच भारतीय इतिहासातील राजे-महाराजे, समाजसेवक, थोर स्त्री-पुरुषांच्या व वीर लढवय्यांच्या गोष्टी इथे ऐकावयास मिळतील. इतकेच नाही तर लहान मुलांना बरेच काही शिकण्यासारखा विद्येचा खजिना इथे प्राप्त करून दिला जाईल.
Contact : navkishorebalmandir@gmail.com
Information
- CreatorNavkishore Balmandir
- Episodes9
- Seasons1
- RatingClean
- Copyright© Copyright 2020 All rights reserved.
- Show Website