आभार
Rahul Pingale
आपण काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्ती त्यात राजकीय ,शैक्षणिक ,सामाजिक, वडीलधारे आणि मित्रपरिवार तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा /आशिर्वाद दिलेत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. *मी आयुष्यात काय कमावलं तर तुमच्या सारखी जिवाभावाची माणसं कमावली* आपल्या शुभेच्छांचे बळ मला अधिक ऊर्जा प्रदान करते त्याच बळावर आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वादाने मी भावी वाटचाल करीत आहे आपण दिलेल्या लाख मोलाच्या शुभेच्छांबद्दल मी पुनश्च आपले आभार मानतो आपले सर्वांचे सहकार्य, आशीर्वाद, शुभेच्छा,प्रेम सदैव माझ्यावर असेच राहूद्या.....!!!
Episodes
- 1 Trailer1 Episode
Trailer
About

Information
- CreatorRahul Pingale
- Episodes2
- RatingClean
- Copyright© Rahul Pingale
- Show Website