Humanist Moin 😎
Moin K
So Well Guys.... Humanist Moin या नवीन Podcast मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे !! हा Podcost बनवण्याचं उद्देश्य फक्त आपल्या मनातील विचार/भावना/अनुभव इतरांच्या सोबत share करणे हा होय..यावर आपण अनेक विषय व मुद्द्यांवर व्यक्त होत जाऊ...वेगवेगळ्या पुस्तक-चित्रपटांच्या बद्दल चर्चा करत जाऊ..काही वेळा जे शब्दात लिहणे शक्य नसते ते आपण या पॉडकोस्ट वर बोलत जाऊ !! इतिहास/भूगोल/राज्यव्यवस्था किंवा पर्यावरण इत्यादी असंख्य विषयावर आपण बोलत जाऊ ..😊
- 1 Trailer
Trailer
About

Information
- CreatorMoin K
- Years Active2020
- Episodes1
- RatingClean
- Copyright© Moin K
- Show Website