मनाचे Podcast

Ketan Kulman

अनेक मराठी कथा, कविता, कहाण्या, लेख, चर्चा आणि बरंच असं काही या मनाच्या पोडकास्ट मध्ये सांगायचा प्रयत्न राहील. हे सगळं माझ्या लेखणीतून तुमच्या सगळ्यांसाठी सादर केल्या जाईल. सोबत हा पण प्रयत्न असेल की, मनाला आवडलेल्या कविता, कथा, लेख जे अजून कोणाच्या लेखणीतून लिहल्या गेले असतील, ते सुद्धा सादर केल्या जाईल. मनातूनी जे येती आवाज | तू ते घे लिहिण्यास | सांग अवघ्या जनासं | मुक्तानंदाने || मराठीचा कर वापर | मायबोली तुझी थोर | वापर सुंदर शब्दालंकार | मनाच्या पोडकास्टसी ||

  1. 02/13/2022

    Season 3 | Episode 3 | साई महिमा

    Season 3 | Episode 3 | साई महिमा प्रत्येक मनुष्य, प्राणी आणि सजीव गोष्टींचा देवावर, गुरुवर किंवा एखाद्या शक्तीवर ठाम विश्वास असतो. असाच विश्वास माझा माझ्या साई बाबांवर आहे. २०२१ च्या मार्च महिन्यात माला आलेल्या एक अनुभव हा माझ्यासाठी साईंचा एक महिमाच आहे. माझ्या आजोबांचा साईंवर खूप विश्वास होता. त्यांच्या त्याच विश्वासावर विश्वास ठेवून मी एक मार्ग अवलंबला आणि त्याचं फळ माला कसं मिळालं हेच आहे या एपिसोड मध्ये. अपलोडेड ऑन: Hubhopper Studio लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio backgraound music : Heartbreaking by Kevin MacLeod | https://incompetech.com/Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons Creative Commons: By Attribution 3.0 Licensehttp://creativecommons.org/licenses/by/3.0/

    29 min
  2. 01/29/2022

    Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १)

    Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १) . प्रत्येक व्यक्ती कधीतरी एखाद्याच्या प्रेमात पडतोच. आणि त्यातल्यात्यात पहिलं प्रेम हे नेहमी प्रत्येकाच्या लक्षात आयुष्यभर नक्कीच असतं. ते ध्यानातून जरी निघालं असलं तरी मनातून कधीच निघत नाही. हे एक मोठं सत्य आहे. बरेच वेळा ह्या प्रेमाबद्दल आपण कोणाला सांगतो किंवा हे नेहमी बस आपल्या आठवणीतच साठून राहतं. पण कधीतरी वाटतं की, हे आपण कोणाला तरी सांगावं जरूर. एक असाच माझ्या पहिल्या एकतर्फी प्रेमाचा आयुष्यानुभव आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे, 'ती' भाग पहिला. अपलोडेड ऑन: Hubhopper Studio लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio #podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season3 #episode2 #मराठी

    14 min
  3. 01/21/2022

    Season 3 | Episode 1 | एक सरदारजी

    Season 3 | Episode 1 | एक सरदारजी आयुष्यात असे कधीतरी प्रसंग येतात जेव्हा अचानक आपण एखाद्या परिस्थितीत अडकतो आणि काय करावे काही सुचत नाही. तेव्हा कधीतरी अचानकपणे आपल्याला एखादा अनोळखी व्यक्ति भेटतो आणि आपण अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर यायला आपल्याला मदत करतो. त्यामागे त्याचा काही हेतु नसतो. बस असते ती माणुसकीची भावना. आणि अश्यातच आपल्या पदरी एक वेगळाच अनुभव येऊन पडतो, जो खूप छान तर असतोच पण आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो. असाच एक आयुष्यानुभव आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे. अपलोडेड ऑन: Hubhopper Studio लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio #podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season3 #episode1 #मराठी

    11 min
  4. 08/06/2021

    Season 2 | Episode 4 #आठवण

    Season 2 | Episode 4 #आठवण आपल्या आयुष्यात बऱ्याच आठवणी आपल्या सोबत नेहेमी असतात. काही चांगल्या काही वाईट. पण बरेच वेळा काही आठवणी ह्या आपल्याच असतात पण एखाद्या वेगळ्या व्यक्ति बद्दल किंवा जागे बद्दल ज्याचा आपल्याशी सरळ संबंध नसतो. पण ती आठवण आपली होऊन बसते.एक अशीच आठवण माझी आज मी तुम्हाला सांगतो आहे. नागपूरच्या सोनेगांव या तलाव जवळची. एक प्रेमळ आठवण, जी तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रियकराची आठवण करून देईल, बहुतेक. लेखक: @ketankulman सीझन २ । एपिसोड ४ एडिटिंग: Audacity म्युसिक:DS Production | Long Calming Piano Background Music https://youtu.be/duWhDWRSWZ8 अपलोडेड ऑन: Hubhopper Studio लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio #podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season2 #episod3 #मराठी

    11 min
  5. 06/25/2021

    Season 2 | Episode 3 #aatmanirbhar_bharat

    Season 2 | Episode 3 #आत्मनिर्भर_भारत गेल्या वर्षभरा पासून मुख्यात: गल्वान खोर्‍यात झालेल्या हिंसक चकमकी नंतर आणि कोरोना सारख्या महामारी विषाणू मुळे हिंदुस्थांनाला जे नुकसान झालं, ते भरून काढायला केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' ही एक जुनीच संकल्पना नव्याने लोकांसमोर मंडळी. याची गरज ही निश्चितच होती, आहे आणि पुढे ही राहील. परंतु, ही संकल्पना काही गेल्या वर्षी आलेली मुळीच नाही. ती जुनीच आहे. ९० च्या दशकात ही योजना कोणी कधी आणि काशी राबवली हेच तुमच्या समोर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा एपिसोड ऐकून काय वाटतं ते नक्की कळवा. लेखक : @ketankulman सीजन २ | एपिसोड ३ एडिटिंग : Audacity म्यूजिक: 1) Xenon Sentry by Shane Ivers - https://www.silvermansound.com 2) Ta-Da! By Siddhartha Corsus https://siddharthamusic.bandcamp.com/ 3) Josh_Woodward_-_16_-_Memorized_Instrumental 4) Tanpura Meditation Drone आपलोडेड ऑन : Hubhopper Studio लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio #podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season2 #episod3 #मराठी

    15 min
  6. 08/08/2020

    Season 1 | Episode 7

    आज काल दर दोन एक दिवसांनी आपल्याला कोणत्या न कोणत्या मुलीचा किंवा बाईचा बलात्कार केल्याची खबर ही वाचायला मिळते किंवा ऐकायला मिळते. दिल्लीच्या निर्भयाच्या प्रकरणानंतर सुद्धा समाजात काहीही बादल घडलेला नाही. बलात्कारी अजून पण मोकाट आहे. मग बलात्कार नंतर शिक्षा होते तरी कोणाला? आणि शिक्षा होऊन सुद्धा जर समाजात बादल घडतच नसेल तर मग त्या शिक्षेचा अर्थ तरी काय? अशी कोणती शिक्षा केल्या जाऊ शकते का ज्या मुले ह्या बलात्कारांच प्रमाण कमी किंवा शून्य होईल? अशी कोणती शिक्षा केल्या जाऊ शकते का? जर हो! तर ती कोणती? या विषयावर आहे आजचा हा या सीजन च सातवा आणि शेवटाला भाग! तो तुम्ही नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय कळवा.

    14 min

About

अनेक मराठी कथा, कविता, कहाण्या, लेख, चर्चा आणि बरंच असं काही या मनाच्या पोडकास्ट मध्ये सांगायचा प्रयत्न राहील. हे सगळं माझ्या लेखणीतून तुमच्या सगळ्यांसाठी सादर केल्या जाईल. सोबत हा पण प्रयत्न असेल की, मनाला आवडलेल्या कविता, कथा, लेख जे अजून कोणाच्या लेखणीतून लिहल्या गेले असतील, ते सुद्धा सादर केल्या जाईल. मनातूनी जे येती आवाज | तू ते घे लिहिण्यास | सांग अवघ्या जनासं | मुक्तानंदाने || मराठीचा कर वापर | मायबोली तुझी थोर | वापर सुंदर शब्दालंकार | मनाच्या पोडकास्टसी ||