
Prof. Vaishali Gawhankar
Prof. Vaishali Gawhankar
मी प्रा. वैशाली गव्हाणकर, डायरेक्टर Gyanmudra Education. Gyanmudra Education हि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थे अंतर्गत Assessment/Training/Academic Guidance/Personality Development/Motivational Program असे विविध उपक्रम राबवले जातात. मला शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा २१ वर्षाचा अनुभव आहे. मला शैक्षणिक क्षेत्रात आलेले अनुभव मी या चॅनेल च्या माध्यमातून तुमच्यासोबत share करणार आहे. या प्रवासात तुमच्या सूचना, अभिप्राय मला मार्गदर्शक ठरतील. उत्तराच्या अपेक्षेत.......प्रा. वैशाली गव्हाणकर
- 1 Episode
About
मी प्रा. वैशाली गव्हाणकर, डायरेक्टर Gyanmudra Education.
Gyanmudra Education हि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे.
या संस्थे अंतर्गत Assessment/Training/Academic Guidance/Personality Development/Motivational Program असे विविध उपक्रम राबवले जातात.
मला शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा २१ वर्षाचा अनुभव आहे. मला शैक्षणिक क्षेत्रात आलेले अनुभव मी या चॅनेल च्या माध्यमातून तुमच्यासोबत share करणार आहे. या प्रवासात तुमच्या सूचना, अभिप्राय मला मार्गदर्शक ठरतील. उत्तराच्या अपेक्षेत.......प्रा. वैशाली गव्हाणकर
Information
- CreatorProf. Vaishali Gawhankar
- Episodes1
- RatingClean
- Copyright© Prof. Vaishali Gawhankar
- Show Website