संवाद

Rahul Mahajan

संवाद......तुमचा,माझा.....मनातला....आपल्या सार्यांचा....

Episodes

  1. 09/17/2020

    तुमच्या दुकानात देव मिळेल का ?

    तुमच्या दुकानात देव मिळेल का ? संकट म्हटले की आपल्या अंगावर काटा उभा रहातो. सुख समृद्धी ने भरलेल्या जीवनात संकट हे कुणालाच नको असते,पण संकट कधी कुनाला चुकले आहे का ? संकट आले म्हणजे भिती, वैताग, जिवाची ओढा ताण आलाच. सगळ अगदी हरल्या सारख होत. आणी मग आपण देवाची धाव घेतो. पण देव आपल्या खरच कामी येतो का?.... हो... देवाचे नामस्मरण अगदी मनापासून असले कि देव आपल्या कामी नक्किच येतो..... ....याच विषयी मी तुमच्या साक्षीने माझे मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे... एपिसोड आवडल्यास मला नक्की कळवा... तुमच्या काही सुचना असतिल तर त्या ही कळवा...चला तर मग मनातलं बोलूया.... मनासाठी बोलूया...संवाद साधुया..... मला लिहा. - mail - rahulmahajan85@gmail.com - Facebook- https://www.facebook.com/ rahul.mahajan.14203544 - insta- rahulmahajan85 - Twitter - https://mobile.twitter.com/mahajanrahul86 या माझ्या सोशल मिडिया हेंडेल्स वर....

About

संवाद......तुमचा,माझा.....मनातला....आपल्या सार्यांचा....