
शिवछत्रपती - इयत्ता चौथी इतिहास
086 VII Onkar Manjul .
नमस्कार मंडळी! खूप जणांच्या आग्रहाखातर या नवीन पॉडकास्ट ची आपण निर्मिती करत आहोत. या पॉडकास्ट मध्ये आपण आपल्या इयत्ता चौथीच्या अद्वितीय अशा "शिवछत्रपती" या इतियाच्या पुस्तकातील पाठांचं श्रवण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती घरोघरी प्रत्येकाने ऐकावी, ज्याने ऐकली आहे त्याने त्यातून आदर्श घ्यावा आणि आपल्या स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये व समाजामध्ये सुधारणा करण्यास अग्रेसर व्हावे हाच या पॉडकास्ट मागचा छोटासा हेतू!!!
Episodes
- 1 Trailer1 Episode
Trailer
About
नमस्कार मंडळी!
खूप जणांच्या आग्रहाखातर या नवीन पॉडकास्ट ची आपण निर्मिती करत आहोत. या पॉडकास्ट मध्ये आपण आपल्या इयत्ता चौथीच्या अद्वितीय अशा "शिवछत्रपती" या इतियाच्या पुस्तकातील पाठांचं श्रवण करणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती घरोघरी प्रत्येकाने ऐकावी, ज्याने ऐकली आहे त्याने त्यातून आदर्श घ्यावा आणि आपल्या स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये व समाजामध्ये सुधारणा करण्यास अग्रेसर व्हावे हाच या पॉडकास्ट मागचा छोटासा हेतू!!!
Information
- Creator086 VII Onkar Manjul .
- Episodes2
- RatingClean
- Copyright© 086 VII Onkar Manjul .
- Show Website