संगीतोपचार - Music Therapy

Shailesh P Ausekar

संगीतोपचार ही एक मन, शरीर, बुद्धी आणि वर्तन या दोषांवर प्रभावी तसेच उपयुक्त उपचार पद्धती आहे. या पॉडकस्टमध्ये आपण संगीतोपचारचे विविध पैलू पाहणार आहोत.

Episodes

  1. 05/02/2021

    भाग ५ - मनाच्या अवस्था आणि संगीतोपचार

    मानवी जीवनाचा विकास हा मुख्यत्वे मनाच्या अवस्थेनुसार घडत असतो. मनाची अवस्था जशी असेल तशी शरीर प्रक्रिया घडते. मनाच्या प्रसन्नेतेवरच आपल्या सर्व आरोग्याचा खेळ अवलंबून असतो. मनात जे भाव निर्माण होतात त्यानुसार त्या माणसाची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. धैर्यशील मन मोठमोठ्या संकटांवर मत करू शकते, तेच हळवे मन आपल्याला कमजोर बनवते. मनाची चंचलता हि तुमच्या प्रगतीला आड येते आणि जीवन अस्थिर बनवते. स्थिर, समाधानी, सुखी आणि शांत जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला शक्तिशाली बनवणे गरजेचे असते. मनाच्या विविध अवस्थांवर विजय मिळवण्यासाठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत खूप उपयोगी ठरले आहे. त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत.

    भाग ५ - मनाच्या अवस्था आणि संगीतोपचार

About

संगीतोपचार ही एक मन, शरीर, बुद्धी आणि वर्तन या दोषांवर प्रभावी तसेच उपयुक्त उपचार पद्धती आहे. या पॉडकस्टमध्ये आपण संगीतोपचारचे विविध पैलू पाहणार आहोत.