
ज्ञान विज्ञान आणि बरंच काही
Universal Science Club
आम्ही Universal Science Club घेऊन आलेलो आहोत तुम्हां सर्व मराठी विज्ञान प्रेमींसाठी हा खास मराठी विज्ञान पॉडकास्ट. यातून तुम्हाला आम्ही विज्ञानाच्या अशा जगात घेऊन जाऊ ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल! अस्सल वैज्ञानिक चर्चा आपल्या लोकांसाठी, आपल्या लोकांकडून, आपल्या आपुलकीच्या भाषेत! डायरेक्टर: अदित्य अनिल कदम एडिटर: पीयूष प्रशांत कुलकर्णी
Episodes
- 2 Episodes
About
आम्ही Universal Science Club घेऊन आलेलो आहोत तुम्हां सर्व मराठी विज्ञान प्रेमींसाठी हा खास मराठी विज्ञान पॉडकास्ट. यातून तुम्हाला आम्ही विज्ञानाच्या अशा जगात घेऊन जाऊ ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल! अस्सल वैज्ञानिक चर्चा आपल्या लोकांसाठी, आपल्या लोकांकडून, आपल्या आपुलकीच्या भाषेत!
डायरेक्टर: अदित्य अनिल कदम
एडिटर: पीयूष प्रशांत कुलकर्णी
Information
- CreatorUniversal Science Club
- Years Active2020 - 2021
- Episodes2
- RatingClean
- Copyright© Universal Science Club
- Show Website