Career Sochh मराठी

Career Sochh

This Podcast is about exploring career options, education, personal development, success, technology.

Episodes

  1. 02/14/2021

    जोकर- करियर शब्दाचा एक वेगळा अर्थ सांगणारी कथा

    “आपल्या दुःखाने कोणाला हसू आलं तरी चालेल पण आपल्या हसण्याने कोणाला दुःख होता कामा नये”....... “एक्का-राजा-राणी” पासून वेळप्रसंगी “दुर्री-तिर्री” सुद्धा आपल्याला होता आलं पाहिजे .. कोणाची “रमी” होवो किंवा न होवो पण आपल्या असण्याने कोणाच्या आयुष्यातला किमान “सिक्वेन्स” जरी पूर्ण झाला तरी त्याचा आनंद काही वेगळाच असतो .. लेखक क्षितिज दाते यांनी लिहिलेली जोकर ही कथा आपल्याला करिअर चा एक वेगळाच अर्थ सांगून जाते. निव्वळ शिकून सवरून चाकोरीबद्ध नोकरी करत राहणे म्हणजे करिअर नव्हे! या जोकरची करिअर ची व्याख्या काही वेगळीच आहे.

About

This Podcast is about exploring career options, education, personal development, success, technology.