आदिवासी समाजातील जोडीदार निवडीच्या पद्धती

Pro. Dr. yogesh mahajan

आदिवासी समाजातील जोडीदार निवडी च्या पद्धती

Episodes

  1. 03/13/2021

    आदिवासी समुदायातील विवाहाचे प्रकार

    आदिवासी समुदायात प्रमुख्याने विवाहाचे दोन प्रकार आढळून येतात पहिला एकविवाह पद्धती आणि दुसरा बहुविवाह पद्धती 1) एक विवाह पद्धती मध्ये एक पुरुष एका स्त्री सोबत विवाह करतो आणि संपूर्ण आयुष्य त्या स्त्रीसोबत वैवाहीक जीवन जगत असतात त्याला एक विवाह पद्धती असे म्हणत असतात. 2) बहु विवाह पद्धती बहुविवाह पद्धतीमध्ये पती-पत्नीच्या संख्येवरून प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. A) बहुपत्नी विवाह पद्धती. B) बहुपती विवाह पद्धती C) समूह विवाह पद्धती. एक पुरुष अनेक स्त्रियांची विवाह करतो त्या विवाहास बहुपत्नी विवाह पद्धती असे मानत असतात. कोणत्या कारणामुळे पुरुषाला एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह तयार करता येतो त्यावरून व प्रतिबंध व प्रतिबंध बहुपत्नी विवाह पद्धती असे दोन प्रकार दिसून येतात. प्रतिबंध बहुपत्नी विवाह पद्धती मध्ये काही विशिष्ट कारणांच्या आधारे दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करण्याची परवानगी दिलेली असते ते जर पहिली पत्नी दीर्घकाळापर्यंत आजारी असेल किंवा पहिल्या पत्नीपासून पुत्रप्राप्ती झालेली नसेल अशा परिस्थितीत पुरुषाला दुसरा विवाह करता येतो म्हणजेच विवाहासाठी काही प्रतिबंध घालून दिलेले आढळून येतात दुसरा प्रकार व प्रतिबंध विवाह पद्धती यामध्ये कोणताही पुरुष शुल्लक कारणासाठी किंवा कोणतेही कारण नसताना ना त्याला दुसऱ्या श्री सोबत विवाह करण्याची परवानगी असते त्याला अप्रतिबंध बहुपत्नी विवाह पद्धती असे म्हणतात. B) बहुपती विवाह पद्धती या प्रकारांमध्ये एका वेळी एका स्त्रीला एका पेक्षा जास्त पुरुषांची संबंध प्रस्थापित करता येत असतो त्याला बहुपति विवाह पद्धती म्हणतात. बहुपती विवाह पद्धती मध्ये श्री चे पती हे भाऊ आहेत किंवा नाही यावरून प्रामुख्याने दोन प्रकार पडतात १) भ्रातृ बहुपती विवाह पद्धती २) अभ्रात्रू बहुपति विवाह पद्धती. C) समूह विवाह पद्धती

    25 min

About

आदिवासी समाजातील जोडीदार निवडी च्या पद्धती