
आणि तू म्हणतेस,'तुला काय कळतं?'
Avinash-Jayant
नमस्कार श्रोते मंडळी, एक स्त्री आणि एक पुरुष हे दोन शब्द उच्चारल्याच्या नंतर आपल्या डोळ्यांसमोर येतात, त्यांनी साकारलेली वेगवेगळी बहुमूल्य नाती. कुणी कुणाचा भाऊ असतो, कुणी कुणाची बहीण असते, कुणी प्रियकर असतो, कुणी प्रेयसी असते, नवराबायकोचं नातं असतं, आई मुलाचं नातं असतं, अनेक नाती! या कित्येक नात्यांचे दैनंदिन जीवनातले रोजच्या आयुष्यात घडणारे असंख्य कंगोरे आम्ही आपणासमोर एका सहजसुलभ आणि तितक्याच हृदयंगम मालिकेद्वारे सादर करणार आहोत. या मालिकेचं नाव आहे; आणि तू म्हणतेस,'तुला काय कळतं?' आवर्जून पहा, ऐका, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद!
Episodes
Trailer
About
नमस्कार श्रोते मंडळी,
एक स्त्री आणि एक पुरुष हे दोन शब्द उच्चारल्याच्या नंतर आपल्या डोळ्यांसमोर येतात, त्यांनी साकारलेली वेगवेगळी बहुमूल्य नाती. कुणी कुणाचा भाऊ असतो, कुणी कुणाची बहीण असते, कुणी प्रियकर असतो, कुणी प्रेयसी असते, नवराबायकोचं नातं असतं, आई मुलाचं नातं असतं, अनेक नाती!
या कित्येक नात्यांचे दैनंदिन जीवनातले रोजच्या आयुष्यात घडणारे असंख्य कंगोरे आम्ही आपणासमोर एका सहजसुलभ आणि तितक्याच हृदयंगम मालिकेद्वारे सादर करणार आहोत. या मालिकेचं नाव आहे; आणि तू म्हणतेस,'तुला काय कळतं?'
आवर्जून पहा, ऐका, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
धन्यवाद!
Information
- CreatorAvinash-Jayant
- Years Active2K
- Episodes8
- RatingClean
- Copyright© Avinash-Jayant
- Show Website