
History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाही
Yash Vaidya
नमस्कार मंडळी ...! खरंतर इतिहास म्हंटल तर बरेच लोक म्हणतात कि बुवा काय करायचंय त्या जुन्या गोष्टी वाचून,ऐकून,बघून ? आता बाबर भारतात कधी आला किंवा राणा प्रतापच्या घोड्याचं नाव काय ? याच आपलयाला काय करायचंय किंवा त्याचा उपयोग तरी काय ..! पण मंडळी इतिहास म्हणजे केवळ घडून गेलेल्या घटना नव्हेत तर इतिहास म्हणजे 'आपण राहतोय त्या जमिनीवर घडून गेलेला एक असा कालखंड जो पुढील अनेक दशकांसाठी दीपस्तंभ म्हणून उभा आहे' आणि त्यामधील आपला इतिहास म्हणजेच महाराष्ट्रातील इतिहास म्हणजे तर कधी विजयाचे झेंडे तर कधी पराभवाच्या जखमा तर कधी मुरब्बी राजकारणाने धगधगत असलेला अग्निकुंड.याच महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या काही घटना आपल्यासमोर घेऊन येतोय .... History ! Not Mystery इतिहास आहे, रहस्य नव्हे !
Episodes
Trailer
About
नमस्कार मंडळी ...!
खरंतर इतिहास म्हंटल तर बरेच लोक म्हणतात कि बुवा काय करायचंय त्या जुन्या गोष्टी वाचून,ऐकून,बघून ? आता बाबर भारतात कधी आला किंवा राणा प्रतापच्या घोड्याचं नाव काय ? याच आपलयाला काय करायचंय किंवा त्याचा उपयोग तरी काय ..! पण मंडळी इतिहास म्हणजे केवळ घडून गेलेल्या घटना नव्हेत तर इतिहास म्हणजे 'आपण राहतोय त्या जमिनीवर घडून गेलेला एक असा कालखंड जो पुढील अनेक दशकांसाठी दीपस्तंभ म्हणून उभा आहे'
आणि त्यामधील आपला इतिहास म्हणजेच महाराष्ट्रातील इतिहास म्हणजे तर कधी विजयाचे झेंडे तर कधी पराभवाच्या जखमा तर कधी मुरब्बी राजकारणाने धगधगत असलेला अग्निकुंड.याच महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या काही घटना आपल्यासमोर घेऊन येतोय ....
History ! Not Mystery
इतिहास आहे, रहस्य नव्हे !
Information
- CreatorYash Vaidya
- Years Active2021
- Episodes6
- RatingClean
- Copyright© Yash Vaidya
- Show Website