Raising Super Heroes - सुपर हीरोज घडवताना - Season1 with Dr. Rupali Panse

Dwitya Sonawane

This podcast is created to educate, increase awareness of parents and kids on various topics such as physical health, food, immunity, mental health and various problems while raising kids in a light manner. We will be meeting series of experts who will be guiding us on various parenting topics.

  1. 06/22/2021

    Raising Super Heroes Episode - 12 Dieseases caused by Wrong Diet सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - १२ - चुकीच्या आहारा मुळे होणारे आजार

    Wrong diet can lead to many dieseases n long term health issues in kids as well. Understand them  in this episode. चुकीचा आहार हे अनेक आजारांना निमंत्रण आहे. लहान मुलांमध्ये चुकीच्या आहारामुळे काय काय आजार होऊ शकतात ह्याचा आढावा आपण ह्या एपिसोड मध्ये घेतोय.  Podcast is available on all major podcasting platforms: Click here to listen to the podcast - https://linktr.ee/raisingsuperheroes/ --------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyaso... वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/80... * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #DiseasesDueToWrongDiet  #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #चुकीच्याआहारामुळेहोणारेआजार  This is an initiative of Neemtree Tech Labs : https://neemtreelabs.com Pls. reach out to us on contact@neemtreelabs.com (+91 - 9623218625) for your feedback, new topic suggestions or  any other queries you may have.

    47 min
  2. Raising Superheroes - Season1 - Episode 11 - Viruddha Anna - विरुद्ध अन्न

    06/15/2021

    Raising Superheroes - Season1 - Episode 11 - Viruddha Anna - विरुद्ध अन्न

    सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - ११ - विरुद्धअन्न विरुद्धअन्न म्हणजे नेमके काय? लहानपणापासूनच जर विरुध्द अन्न टाळले तर मुलांच्या आरोग्याचा पाया मजबूत होईल का? जाणून घ्या  एपिसोड ११ मध्ये.  Podcast is available on all major podcasting platforms: Click here to listen to the podcast - https://linktr.ee/raisingsuperheroes/ --------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/ वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #HealthyReceipes  #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #हेल्दीपर्याय This is an initiative of Neemtree Tech Labs : https://neemtreelabs.com Pls. reach out to us on contact@neemtreelabs.com (+91 - 9623218625) for your feedback and any other queries you may have.

    34 min
  3. Raising Superheroes - Season1 - Episode 10 - Healthy Recipes part 2- छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

    06/08/2021

    Raising Superheroes - Season1 - Episode 10 - Healthy Recipes part 2- छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

    सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 10 - छोट्यांसाठी  खाऊचे पदार्थ भाग - २ या एपिसोड मध्ये आपण कंटिन्यू करूया  काही अजून पर्याय, खाऊच्या डब्यासाठी,  हेल्दी, चविष्ट आणि आकर्षक! Podcast is available on all major podcasting platforms: Click here to listen to the podcast - https://linktr.ee/raisingsuperheroes/ --------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/ वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #HealthyReceipes  #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #हेल्दीपर्याय This is an initiative of Neemtree Tech Labs : https://neemtreelabs.com

    46 min
  4. Raising Superheroes - Season1 - Episode 9 - Healthy Recipes - छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

    06/01/2021

    Raising Superheroes - Season1 - Episode 9 - Healthy Recipes - छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

    सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - ९ - छोट्यांसाठी  खाऊचे पदार्थ  फास्ट फूड , रेडी  टु इट पदार्थांना Healthy पर्याय आहेत?  मुलांना ते आवडतील का? त्यांना पाहून मुले नाके मुरडतील  का?  या एपिसोड मध्ये जाणून घ्या काही पर्याय, खाऊच्या डब्यासाठी, ते सुद्धा तेवढेच हेल्दी, चविष्ट आणि आकर्षक! --------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/ वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #HealthyReceipes #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #हेल्दीपर्याय

    47 min
  5. Raising Superheroes - Season1 - Episode 8 - Cold Drinks - शीत पेये

    05/25/2021

    Raising Superheroes - Season1 - Episode 8 - Cold Drinks - शीत पेये

    सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - ८ - कोल्ड ड्रिंक्स - शीत पेये तुमच्या मुलांना शीत पेये आवडतात का? शीत पेये घेतल्याने शरीरावर आणि आरोग्यावर काय दूरगामी  परिणाम होतात हे आपल्याला माहित आहे काय? हे सर्व या पॉडकास्ट मध्ये ऐका.  ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/ वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #ColdDrinks #शीतपेये #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद

    45 min
  6. Raising Superheroes - Season1 - Episode 7 - Prakruti - प्रकृती

    05/18/2021

    Raising Superheroes - Season1 - Episode 7 - Prakruti - प्रकृती

    सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 7 - प्रकृती  आयुर्वेदाप्रमाणे प्रकृती म्हणजे काय? आयुर्वेद प्रकृती ला एवढे महत्व का देतो? त्रिदोष आणि प्रकृती या मध्ये काय फरक असतो?  लहान मुलांची प्रकृती समजून घेण्याने काय उपयोग होतो हे सर्व या पॉडकास्ट मध्ये नक्की ऐका.  ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/ वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #Prakruti #प्रकृती #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद

    36 min
  7. Raising Superheroes - Season1 - Episode 6 - Kitchen Spices - स्वयंपाक घरातील मसाले - Part 2

    05/11/2021

    Raising Superheroes - Season1 - Episode 6 - Kitchen Spices - स्वयंपाक घरातील मसाले - Part 2

    सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 6 - स्वयंपाक घरातील मसाले - भाग २ प्रत्येक गृहिणीला सर्व मसाले का वापरायचे, त्याचे फायदे काय आहेत हे समजलेच पाहिजे .. आपण फोडणी देताना हिंग, जीरे , मोहरी , कढीपत्ता का टाकतो, हे आपण मागच्या एपिसोड मध्ये ऐकले. आता ऐका, वाटणामध्ये टाकल्या जाणाऱ्या पदार्थांचे महत्व. कोथिंबीर, गवती चहा, पुदिना, तुळस या हेर्ब्स चे फायदे. जवस, दाणे, तीळ आणि खोबरे का असावे वापरामध्ये? या  पदार्थांना डॉक्टर "छुपे रुस्तम" का म्हणतात? काही काढे किंवा होम remedies ज्या गृहिणीला नक्की माहित हव्यात.  गृहिणींनो, हे नक्की समजून घ्या आणि तुमच्या स्वयंपाक बनवण्याच्या कौशल्याला, आरोग्याची, आयुर्वेदाची जोड द्या.  हे समजून घेण्यासाठी नक्की हा एपिसोड ऐका.  हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे संपूर्ण हेल्थ स्टोअर ने.  संपूर्ण हेल्थ स्टोअर पुण्यामध्ये ऑरगॅनिक आणि हेल्दी फूड ऑपशन्स provide करते.  त्यांची प्रॉडक्ट range पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाइट ला करू शकता. Visit https://sampoornahealthstore.com/    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/ वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #kitchenspices #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #स्वयंपाकघरातीलमसाले #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व

    1 hr
  8. 05/04/2021

    Raising Superheroes - Season1 - Episode 5 - Kitchen Spices - स्वयंपाक घरातील मसाले

    सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 5 - स्वयंपाक घरातील मसाले प्रत्येक गृहिणीला सर्व मसाले का वापरायचे, त्याचे फायदे काय आहेत हे समजलेच पाहिजे ..  म्हणजे घरातले सदस्य आजारी कमी पडतील आणि आजारपणात बरे होण्यासाठी काय वापरावे, हे कळाल्यामुळे,  पटकन बरे देखील होऊ शकतील. आपण फोडणी देताना हिंग, जीरे , मोहरी , कढीपत्ता का टाकतो? वाटणाचे काय फायदे आहेत? हे प्रत्येक मसाले, म्हणजे "छोटा पॅकेट बडा धमाका" का आहेत?  गृहिणींनो, हे नक्की समजून घ्या आणि तुमच्या स्वयंपाक बनवण्याच्या कौशल्याला, आरोग्याची, आयुर्वेदाची जोड द्या.  हे समजून घेण्यासाठी नक्की हा एपिसोड ऐका.  हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे संपूर्ण हेल्थ स्टोअर ने.  संपूर्ण हेल्थ स्टोअर पुण्यामध्ये ऑरगॅनिक आणि हेल्दी फूड ऑपशन्स provide करते.  त्यांची प्रॉडक्ट range पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाइट ला करू शकता. Visit https://sampoornahealthstore.com/    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/ द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/ वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे * उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true * उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५ #kitchenspices #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #स्वयंपाकघरातीलमसाले #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व

    46 min

Trailers

About

This podcast is created to educate, increase awareness of parents and kids on various topics such as physical health, food, immunity, mental health and various problems while raising kids in a light manner. We will be meeting series of experts who will be guiding us on various parenting topics.