Sakalchya Batmya / Daily Sakal News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

  1. 18h ago

    Sakal Chya Batmya | अभिजीत दिपकेंसह हजारो आंदोलकांना अटक ते भुवनेश्वर कुमारच्या निवडीवर मोहम्मद शमीची रोख

    १) ध्रुव राठी, अभिजीत दिपकेंसह हजारो आंदोलकांना अटक, सरकारविरोधात संताप २) सायबर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला, ‘क्राइम इन महाराष्ट्र’ अहवालात खुलासा ३) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष अनारक्षित गाड्या धावणार; ४) कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्याची चौकशी NIA करणार! ५) अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; ६) भुवनेश्वर कुमारच्या निवडीवर मोहम्मद शमीची रोखठोक प्रतिक्रिया ७) गिरणगावातील चित्रपटसंस्कृतीला नवे रूप; ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाचं नामकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

  2. 1d ago

    Sakal Chya Batmya | ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा ते महाराष्ट्र

    1. ‘माझ्यावर १०० एफआयआर झाले तरी चालतील’ राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा 2. महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; गडचिरोलीला यलो अलर्ट, कोल्हापूर-सिंधुदुर्गातही सरींचा अंदाज 3. मोदींच्या राजकीय प्रवासाला २५ वर्षे; २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प 4. दिवाळीत महागाईचा फटका? साखर-कांद्याच्या दरवाढीने RBI ची चिंता वाढली 5. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर; ‘ऑटोकॅटॅलिसिस’च्या शोधासाठी कागन आणि सोई यांचा सन्मान 6. ‘फॉरेनची पाटलीण’मधली जेनिफर आता कुठे आहे? लग्नानंतर बदललं नाव 7. विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांकडे जाण्यासाठी ५ कोटी? टीमने आरोप फेटाळले स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे

  3. 2d ago

    Sakal Chya Batmya | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन ते SIR वादावर ४२ निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र,

    1. SIR वादावर ४२ निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र; निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ मांडली स्पष्ट भूमिका 2. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; सिनेविश्वावर शोककळा, चाहत्यांना मोठा धक्का 3. महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार; तरीही दक्षिण भारतातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा 4. UPI वरील MDR नियम १५ ऑक्टोबरपासून लागू होणार की पुढे ढकलणार? 5. लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार? व्हायरल शासन निर्णयामागचं सत्य समोर 6. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची भावुक श्रद्धांजली 7. अंडर-१९ आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात; ८ नोव्हेंबरला रंगणार महामुकाबला स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे

  4. 3d ago

    Sakal Chya Batmya | ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा ते महाराष्ट्र

    1. ‘माझ्यावर १०० एफआयआर झाले तरी चालतील’ राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा 2. महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; गडचिरोलीला यलो अलर्ट, कोल्हापूर-सिंधुदुर्गातही सरींचा अंदाज 3. मोदींच्या राजकीय प्रवासाला २५ वर्षे; २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प 4. दिवाळीत महागाईचा फटका? साखर-कांद्याच्या दरवाढीने RBI ची चिंता वाढली 5. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर; ‘ऑटोकॅटॅलिसिस’च्या शोधासाठी कागन आणि सोई यांचा सन्मान 6. ‘फॉरेनची पाटलीण’मधली जेनिफर आता कुठे आहे? लग्नानंतर बदललं नाव 7. विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांकडे जाण्यासाठी ५ कोटी? टीमने आरोप फेटाळले स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे

  5. 4d ago

    Sakal Chya Batmya | विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्ण

    १) विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय २) ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट ३) शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंगेश चिवटे रिंगणात ४) एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात कंडका पाडला ५) राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीच्या मोर्चात वातावरण तापलं ६) हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत ७) संजय दत्तने मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं कसं सांगितला किस्सा ------------- स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

  6. 6d ago

    Sakal Chya Batmya | दुष्काळ, ज्ञानेश कुमार, विधान परिषद निवडणूक ते ‘दृश्यम 3’च्या बंपर ओपनिंगपर्यंत

    १. दुष्काळी परिस्थितीने शेती उजाड; संसाराचे बिऱ्हाड घेऊन पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना २. ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय? ३.भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी ४.ग्रामीण महाराष्ट्रातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय ५. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन ६. प्रतिष्ठीत देशांतर्गत स्पर्धा इराणी कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रिषभ पंतच्या नेतृत्वातील शेष भारतीय संघाने (Rest of India) जिंकले ७. विजय साळगावकरची जादू पुन्हा चालली! ‘दृश्यम 3’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप कापडे

  7. Oct 4

    Sakal Chya Batmya | महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वा

    १) महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित?; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला २) टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन ३) मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हे दाखल ४) PM मोदींचा बारामती दौरा ठरला! शरद पवारांनी दिली माहिती ५) पुणे पदवीधर निवडणुकीवरून राजकारण तापलं! मंत्री हसन मुश्रीफ आणि भैय्या माने यांची ४० वर्षांची मैत्री तुटली ६) शेवटच्या दिवशी ५ गोल्ड! हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स ७) फ्लॅट, लीज आणि कथित बनावट सह्या;अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

About

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

More From Bingepods

You Might Also Like