मुमुक्षी (Mumukshi)

Shripad Kandharkar

मुमुक्षी ज्याला प्रत्येक गोष्टीत उत्सुकता आहे, नाविन्याची ओढ आहे आणि उत्तम साहित्याची जाण व कौतुक आहे. अस्सल मराठी श्रोता असाच असतो. या औत्सुक्याचा, नाविन्याच्या व साहित्य रसात न्हाऊन निघण्याच्या प्रवासात आपले स्वागत आहे! 🙏

About