Guide to MS in USA 1

Manisha Kanawade

तुम्हाला Higher education साठी अमेरिकेला जायची इच्छा आहे का? किंवा तुम्ही तसा विचार करताय का? परदेशात मास्टर्स साठी जायचे आहे..पण कधी व कशी तयारी करावी? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर हा Podcast तुमच्यासाठीच आहे.

Episodes

  1. 07/16/2021

    Guide to MS in US 3

    विद्यार्थी जीवनात स्कॉलरशिप मिळणे, ही मोठी achievment असते आणि परदेशातून मिळणार असेल तर ग्रेटच. आपल्याकडे समज आहे,की भारतीय मुलांना परदेशी स्कॉलरशिप मिळत नाही, पण हे खरे नाही. जगभरातून कित्येक देशांकडून भारतीय मुलांना वेगवेगळ्या निकषांवर स्कॉलरशिप्स दिल्या जातात आणि काही वेळा तर ती 100 टक्के देखील असते. आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन त्यातच करिअर करून यशस्वी व्हायचं प्रत्येक  विद्यार्थ्याचे स्वप्न असतं. अनेकदा आर्थिक अडचणीमुळे, तसंच योग्य माहितीच्या अभावी विद्यार्थ्यांना आपले स्वप्न पूर्ण करणं शक्य होत नाही. अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः किंवा अंशतः  स्वरूपात अनेक स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत.

    Guide to MS in US 3

About