Bhannatshala

AMOL SATHE

(१) आपली तुकडी ढ - नभोनाट्य (भाग पहिला) ‘नापासांची शाळा’ ह्या डॉ वेदवती जोगी लिखित आणि पेंग्वीन प्रकाशनातर्फे प्रकाशित कादंबरी वर आधारित असे हे नभोनाट्य आहे. एका ध्येयवादी शिक्षकाने टाकाऊ समजल्या गेलेल्या मुलांमधून टिकाऊ घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही कहाणी आहे. ह्या भागात आपण ऐकूया रत्नपारखी ह्या एका श्रीमंत गृहस्थाना वाघमारे गुरुजींच्या ‘नापासांच्या शाळे’ तील राजा कसा भेटतो आणि रत्नपारखींच्या मनात शाळेविषयी कसे कुतूहल निर्माण करतो त्याची हकीगत!

Episodes

  1. 08/11/2021

    Senior Citizens

    पहिला अंक मुख्यतः भन्नाट शाळेत कोण कोणते विषय हाताळले जातील, कोणत्या विषयावर मुलांना मुक्तपणे बोलता येईल ह्याची माहिती देणारा आहे. ह्या अंकात ३ कार्यक्रम आहेत - (१) आपली तुकडी ढ - नभोनाट्य (भाग पहिला) ‘नापासांची शाळा’ ह्या डॉ वेदवती जोगी लिखित आणि पेंग्वीन प्रकाशनातर्फे प्रकाशित कादंबरी वर आधारित असे हे नभोनाट्य आहे. एका ध्येयवादी शिक्षकाने टाकाऊ समजल्या गेलेल्या मुलांमधून टिकाऊ घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही कहाणी आहे. ह्या भागात आपण ऐकूया रत्नपारखी ह्या एका श्रीमंत गृहस्थाना वाघमारे गुरुजींच्या ‘नापासांच्या शाळे’ तील राजा कसा भेटतो आणि रत्नपारखींच्या मनात शाळेविषयी कसे कुतूहल निर्माण करतो त्याची हकीगत!

    Senior Citizens

About