
आता तुझी 'पाळी'! (Ata Tuzi 'Pali'!)
Project Amara
पाळी, लैंगिकता, sustainability, अशा अनेक विषयांवर आम्ही या podcast मध्ये चर्चा करणार आहोत! या विषयांवर रोजच्या जीवनात मोकळेपणाने बोलता यावं, आणि पाळी व त्यासंबंधीची माहिती सर्वांसाठी उपलब्ध असावी असं आम्हाला वाटतं. तर आमच्या ह्या प्रयत्नात नक्की सामील व्हा, गप्पा मारा, शेअर करा, कारण... आता तुमची पाळी! अमारा प्रकल्प व अक्षरनामा सादर करत आहेत ‘आता तुझी 'पाळी'!‘ - सायुरी व सुरभी
Episodes
- 6 Episodes
About
पाळी, लैंगिकता, sustainability, अशा अनेक विषयांवर आम्ही या podcast मध्ये चर्चा करणार आहोत! या विषयांवर रोजच्या जीवनात मोकळेपणाने बोलता यावं, आणि पाळी व त्यासंबंधीची माहिती सर्वांसाठी उपलब्ध असावी असं आम्हाला वाटतं. तर आमच्या ह्या प्रयत्नात नक्की सामील व्हा, गप्पा मारा, शेअर करा, कारण... आता तुमची पाळी!
अमारा प्रकल्प व अक्षरनामा सादर करत आहेत ‘आता तुझी 'पाळी'!‘
- सायुरी व सुरभी
Information
- CreatorProject Amara
- Years Active2K
- Episodes6
- RatingExplicit
- Copyright© Project Amara
- Show Website