आझादी Unplugged : संत आणि संतुलित भारतीयत्व Azadi Unplugged : Sant And

ज्ञानाचे सागर अर्थात संत ज्ञानेश्वर असो किंवा सबका मालिक एक है म्हणत धर्मांध समाजाला संदेश देणारे साईबाबा... या संतांनी समाजाला मूल्य, नीती, सदाचार शिकवून धर्मासोबतच मानवता, एकता रुजवण्याचे काम केले. ते पुढे स्वातंत्र्यासाठी पोशाक ठरले. म्हणूनच या अमृतमहोत्सवानिमित्त आपण देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत.  स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐका सकाळ डिजिटलचं विशेष पॉडकास्ट  आझादी unplugged.. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे.. Sant Dnyaneshwar to Sant Saibaba who gave a message of "Sabka Malik Ek Hai" to the bigots or biased society... these saints taught the values and ethics to the society and worked to inculcate humanity and unity along with religion in the society. Later it became base for the our independence. That's why on the occasion of Amritmahotsava, we are going to listen to the contribution of the sant parmpara in the formation of our country. On the event of this Independence Day, listen to Sakal Digital's special podcast, "Azadi Unplugged". Experts of saint literature Dr. Bhavarth Dekhane will be with you in the podcast of five episodes.

Episodes

  1. आझादी UNPLUGGED : आपल्या पिढीकडे पेशन्स नाही, असं आपण सतत म्हणतो पण पेशन्स का आणि  कशासाठी ठेवायचे हे एक

    08/19/2022

    आझादी UNPLUGGED : आपल्या पिढीकडे पेशन्स नाही, असं आपण सतत म्हणतो पण पेशन्स का आणि कशासाठी ठेवायचे हे एक

    हिंदू मुस्लिम ऐक्य साधणारे शिर्डीचे साईबाबा हे एक युगपुरुषच. आयुष्यभर कफनी नेसून त्यांनी समाजाची सेवा केली. त्यांच्या चरित्रात त्यांच्या समाजसेवेचे आणि समाजाला नीतिमूल्यं शिकवल्याचे अनेक दाखले मिळतात. याच साईंनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाला दिला.श्रद्धा आणि सबुरी म्हणजे नेमकं काय, त्यातून काय साध्य होणार आहे हे जाणून घेऊया.. सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged"  मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..

    14 min
  2. आझादी UNPLUGGED :  "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारे स्वामी समर्थ महाराज नेमके कुणाच्या पाठीशी अ

    08/18/2022

    आझादी UNPLUGGED : "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारे स्वामी समर्थ महाराज नेमके कुणाच्या पाठीशी अ

    स्वामी समर्थ महाराजांचा भक्त संप्रदाय आज जगभर पसरलाय. स्वामी समर्थ महाराजांनी केवळ चमत्कार नाही केले तर भक्तांना प्रचिती दिली. ती प्रचिती आजही येत आहे म्हणूनच लाखो लोकांच्या मुखात स्वामींचे नाव आहे. स्वामींचा काळ तसा इंग्रजांच्या अगदी नजिकचा. त्यामुळे इंग्रजांनीही स्वामींपुढे हात जोडल्याचे दाखले आहेत. स्वामींची प्रचिती म्हणजे नेमकं काय, त्यांचं देशकार्यातील योगदान काय? हेच जाणून घेऊया, सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged"  मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..

    16 min
  3. आझादी Unplugged : तुकारामांचे विचार आजही तरुणांना प्रॅक्टिकल का वाटतात माहितीय?

    08/17/2022

    आझादी Unplugged : तुकारामांचे विचार आजही तरुणांना प्रॅक्टिकल का वाटतात माहितीय?

    पाण्यात बुडलेली गाथा तेरा दिवसांनी तरून वर येणं सोप्पं नव्हतं. पण ते शक्य झालं कारण तुकाराम म्हणजे देहाने संत पण आत्म्याने साक्षात विठ्ठलच होते. भेदाभेद बाजूला सारून समाजासाठी स्वतःच्या घरातली कणग्या रित्या करणारे संत तुकाराम राष्ट्रकार्यात कसे वाहत गेले, हे जाणून घेऊया.. सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged"  मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..

    21 min

Shows with Subscription Benefits

AD-FREE FULL ACCESS

Bonus episodes, specials and early access.

$3.99/mo or $14.99/yr after trial

About

ज्ञानाचे सागर अर्थात संत ज्ञानेश्वर असो किंवा सबका मालिक एक है म्हणत धर्मांध समाजाला संदेश देणारे साईबाबा... या संतांनी समाजाला मूल्य, नीती, सदाचार शिकवून धर्मासोबतच मानवता, एकता रुजवण्याचे काम केले. ते पुढे स्वातंत्र्यासाठी पोशाक ठरले. म्हणूनच या अमृतमहोत्सवानिमित्त आपण देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत.  स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐका सकाळ डिजिटलचं विशेष पॉडकास्ट  आझादी unplugged.. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे.. Sant Dnyaneshwar to Sant Saibaba who gave a message of "Sabka Malik Ek Hai" to the bigots or biased society... these saints taught the values and ethics to the society and worked to inculcate humanity and unity along with religion in the society. Later it became base for the our independence. That's why on the occasion of Amritmahotsava, we are going to listen to the contribution of the sant parmpara in the formation of our country. On the event of this Independence Day, listen to Sakal Digital's special podcast, "Azadi Unplugged". Experts of saint literature Dr. Bhavarth Dekhane will be with you in the podcast of five episodes.

More From Bingepods