Itihaas Known Unknown मराठी
Deepali J
इतिहास, हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, जे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. कारण आज जे काही अस्तित्वात आहे ते आपल्या पूर्वजांमुळेच आहे. मग काय झाला होत? कसं झाला होत? हे जाणून घेणे म्हणजे इतिहास समजून घेणे आहे. इतिहासात, असे अनेक प्रसंग आहेत, जे तुम्हाला माहीत असतील, तर काही प्रसंग तुम्हाला माहीत नसतील. जाणून घ्या इतिहासाबद्दल आणि बरच काही , "इतिहास Known Unknown" ह्या Podcast मधे, माझ्या, म्हणजे Deepali सोबत. New Episode Every Tuesday! Stay Tuned!
Trailer
About

Information
- CreatorDeepali J
- Episodes15
- RatingClean
- Copyright© Copyright 2021 Deepali J
- Show Website