Sadhguru Marathi

Sadhguru Marathi

सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.

  1. 1d ago

    #213 - वाचवा! महाराष्ट्रातली शेतजमीन धोक्यात - माती वाचवा! | #ConsciousPlanet #SaveSoil | Sadhguru Marathi

    कॉन्शिअस प्लॅनेट ही माती आणि ग्रहाविषयी जागरूक दृष्टीकोन आणण्यासाठी एक जागतिक चळवळ आहे. ही चळवळ सर्व राष्ट्रांच्या सरकारांना दर्शवण्याचा प्रयत्न करते की, त्यांच्या नागरिकांना माती आणि पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक निश्चित धोरण हवे आहे. अधिक माहितीसाठी https://www.consciousplanet.org/ या संकेतस्थळाला भेट द्या. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  2. Sep 11

    #210 - ६ वर्षे मौन का? सद्गुरूंच्या एका भेटीने बदललं संपूर्ण आयुष्य | Why I Chose To Be Silent For 6 Years

    #Meditations #Stillness #Dhyanalinga ३० एप्रिल २०२५ च्या एका रेकॉर्डिंगमध्ये, पूजाने सांगितले की सद्गुरूंसोबतच्या एकाच भेटीने तिच्या जीवनाची दिशा कशी बदलून टाकली. सद्गुरूंसोबतच्या त्या भेटीने तिच्यात मौनाच्या सखोलतेचा एक असा प्रवास सुरू केला, ज्याने शरीर, मन आणि भावनांच्या मर्यादांच्या पलीकडचा एक आयाम उलगडून दाखवला. तिच्या या विलक्षण परिवर्तनाचे साक्षीदार व्हा आणि आपल्या सर्वांच्या आत दडलेली निश्चलता, स्पष्टता आणि अमर्याद विस्ताराची क्षमता जाणून घ्या. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  3. Sep 9

    #209 - कॅन्सरशी लढावं का? असे सामोरे जा कॅन्सर ला | Take the Fight Out of Cancer | Should You Fight Cancer?

    #Meditations #Chemotherapy #Sadhguru सद्गुरू कर्करोग आणि केमोथेरपी (chemotherapy) याविषयीच्या एका प्रश्नाचे उत्तर देतात आणि आपण यातील लढण्याची किंवा संघर्षाची भावना कशी काढून टाकू शकतो यावर प्रकाश टाकतात. एखाद्या गोष्टीच्या 'विरोधात' लढणे आणि एखाद्या गोष्टीसाठी 'समर्थनात' लढणे यातील फरक ते स्पष्ट करतात. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  4. Sep 8

    #208 - आपण फक्त जगतोय की जीवन समजून घेत आहोत | Life Literacy - Perception Beyond Survival

    #Meditations #Perception #Survival सद्गुरू हे विचारतात की मानवी मन विकृतींना अधीन असले तरी, तुमच्या आतील जीवन तुमच्याशी कधी खोटे बोलले आहे का? तुमची समज ५ इंद्रियांमधून येते, जी बाहेरच्या दिशेने आहे, पण जीवनाचा अनुभव तुमच्या आत घडत आहे. जे काही जीवन आहे ते सर्व आत आहे, पण फक्त एकच समस्या आहे की, कोणीही तुम्हाला आतमध्ये वळून ते वाचायला शिकवले नाही. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  5. Sep 5

    #207 - महाराष्ट्रातील कैलास मंदिर : एलियन्सची किमया की मानवाचं कौशल्य? | देव खरंच एलियन्स आहेत का?

    RASHTRAKUTA ERA SHREE KAILASH MANDIR (VERUL) आपण ज्यांना देव म्हणतो, ते खरोखरच दुसऱ्या ग्रहावरून आलेले उच्च तंत्रज्ञान आणि साधने असलेले परग्रहावरील जीव आहेत का, या प्रश्नाचे उत्तर सद्गुरू देत आहेत. सद्गुरूंचे उत्तर ऐका जे जितके हलके-फुलके तितकेच सखोल आहे. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

About

सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.