
सार्थ मनाचे श्लोक
Shriniwas Mene
समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हा मराठी संतसाहित्यातला एक अमूल्य ठेवा आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण प्रत्येक भागात मनाच्या श्लोकांचा अर्थ सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. एक श्लोक आणि त्याचे दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन सोप्या भाषेत केलेले विवेचन असे ह्याचे स्वरूप आहे. मनाला योग्य दिशा देणारे हे विचार ऐका, चिंतन करा आणि आपल्या जीवनात अनुभवून पाहा. संदर्भ ग्रंथ - स्व. प्रा. डॉ. सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक - अध्यात्माची पाऊलवाट.
Episodes
- 2 Episodes
About
समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हा मराठी संतसाहित्यातला एक अमूल्य ठेवा आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण प्रत्येक भागात मनाच्या श्लोकांचा अर्थ सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. एक श्लोक आणि त्याचे दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन सोप्या भाषेत केलेले विवेचन असे ह्याचे स्वरूप आहे.
मनाला योग्य दिशा देणारे हे विचार ऐका, चिंतन करा आणि आपल्या जीवनात अनुभवून पाहा.
संदर्भ ग्रंथ - स्व. प्रा. डॉ. सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक - अध्यात्माची पाऊलवाट.
Information
- CreatorShriniwas Mene
- Years Active2026
- Episodes2
- RatingClean
- Copyright© Shriniwas Mene
- Show Website