
Marathi Central
Pratik Nikam
Hi, मी प्रतिक. आसपास असलेल्या ज्ञानाच्या भंडाराने तुमच्यासारखाच चकित झालेला एक जिज्ञासू. या Podcast च्या माध्यमातून मी काही रंजक गोष्टी तुमच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करतोय. मला भावलेल्या सगळ्या concepts मी इथे मांडणार आहे , अगदी पायाच्या नखापासून ते छतापलीकडच्या आकशपर्यंत सगळं काही! चला तर मग, Earphones घ्या, आणि सज्ज व्हा या मनोरंजक सफरीसाठी! Social Media Connects - @MarathiCentralMedia on Insta, FB and Youtube.
Episodes
- 3 Episodes
About
Hi, मी प्रतिक. आसपास असलेल्या ज्ञानाच्या भंडाराने तुमच्यासारखाच चकित झालेला एक जिज्ञासू.
या Podcast च्या माध्यमातून मी काही रंजक गोष्टी तुमच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करतोय.
मला भावलेल्या सगळ्या concepts मी इथे मांडणार आहे , अगदी पायाच्या नखापासून ते छतापलीकडच्या आकशपर्यंत सगळं काही!
चला तर मग, Earphones घ्या, आणि सज्ज व्हा या मनोरंजक सफरीसाठी!
Social Media Connects - @MarathiCentralMedia on Insta, FB and Youtube.
Information
- CreatorPratik Nikam
- Years Active2020 - 2023
- Episodes3
- RatingClean
- Copyright© Pratik Nikam
- Show Website