Marathi Khidkitun

IVM Podcasts

माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल !तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी! Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more.If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home.So folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!

  1. 'मराठी खिडकीतून': शतक महोत्सवी एपिसोड :एक संवाद

    09/01/2022

    'मराठी खिडकीतून': शतक महोत्सवी एपिसोड :एक संवाद

    गेल्या वर्षी तीन ऑगस्टला सुरू झालेल्या 'मराठी खिडकीतून' या पाॅडकास्टचा हा शंभरावा एपिसोड! त्यानिमित्ताने गेल्या वर्षभराचा आढावा घेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत:डॉक्टर राजीव आणि माणिक! या आनंदमय सोहळ्यासाठी, आणि या उभयतांचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या गप्पांमध्ये सामील होत आहेत, सिद्धार्थ आणि कविता! जरूर ऐका: गेल्या वर्षी तीन ऑगस्टला सुरू झालेल्या 'मराठी खिडकीतून' या पाॅडकास्टचा हा शंभरावा एपिसोड! त्यानिमित्ताने गेल्या वर्षभराचा आढावा घेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत:डॉक्टर राजीव आणि माणिक! या आनंदमय सोहळ्यासाठी, आणि या उभयतांचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या गप्पांमध्ये सामील होत आहेत, सिद्धार्थ आणि कविता! जरूर ऐका! This special episode of Marathi Khidkitun showcases the show's journey of 100 episodes, and the story of how the podcast came to be. The hosts are also joined by their son Siddharth Deshmukh and IVM co founder Kavita Rajwade who share their memories about the same. Do follow IVM Podcasts on social media. We are @IVMPodcasts on Facebook, Twitter, & Instagram. Follow the show across platforms: Spotify | Apple Podcasts | Jio Saavn | Gaana | Amazon Music You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app. You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/ See omnystudio.com/listener for privacy information.

    37 min
  2. मनमोकळ्या गप्पा.. दिलखुलास गप्पा..

    08/30/2022

    मनमोकळ्या गप्पा.. दिलखुलास गप्पा..

    'मराठी खिडकीतून' आपण स्वागत करत आहोत: बोलघेवड्या,'दोन बायका गप्पा ऐका' असं म्हणणाऱ्या,अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचं! त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना वेळ कसा गेला हे आम्हाला कळलंही नाही!त्या ऐकताना तुम्हालाही तसंच वाटेल! ऐका तर: 'मराठी खिडकीतून' डॉक्टर राजीव आणि माणिक यांनी अवंती आणि अपर्णा यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा: This episode of Marathi Khidkitun is special for 2 reasons. First our hosts Dr. Rajiv and Manik Deshmukh reaching a milestone as this marks their 99th episode. And second hosts of Donn Bayka Gappa Aika- Avanti Damle and Aparna Dixit to have joined them in this celebration. So forget to tune into this entertaining episode! Do follow IVM Podcasts on social media. We are @IVMPodcasts on Facebook, Twitter, & Instagram. Follow the show across platforms: Spotify | Apple Podcasts | Jio Saavn | Gaana | Amazon Music You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app. You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/ See omnystudio.com/listener for privacy information.

    45 min
  3. देऊ या ,आदिवासींना नवं भान

    08/11/2022

    देऊ या ,आदिवासींना नवं भान

    नागरी समाजापासून दूर आणि दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासीसमाजाविषयी, आणि या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांविषयी,डॉक्टर राजीव आणि माणिक तुमच्याशी संवाद साधत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या आदिवासी समाजातील एक व्यक्ती भारताची राष्ट्रपती होणं ही उल्लेखनीय बाब आहे!यानिमित्ताने आपण आदिवासींना नवं भान देऊ या! On the Marathi Khidkitun, Dr. Rajeev and Manik Deshmukh are talking to you about the tribal community, which remains isolated and marginalized from the civil society, and the various organizations working towards the development of these tribes. It is a remarkable thing that a person from this tribal community has become the President of India in the year of Amrit Jubilee of Indian Independence! Do follow IVM Podcasts on social media. We are @IVMPodcasts on Facebook, Twitter, & Instagram. Follow the show across platforms: Spotify | Apple Podcasts | Jio Saavn | Gaana | Amazon Music You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: ‎IVM Podcasts, or any other podcast app. You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/ See omnystudio.com/listener for privacy information.

    16 min

Trailer

About

माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल !तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी! Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more.If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home.So folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!