
Maya
Snehal R. Singh
MAYA — मनात राहणारे संवाद काही संवाद आपल्याला उत्तर देत नाहीत. ते फक्त एखादा प्रश्न मनात ठेवून जातात… आणि नकळत आपली नजर थोडी बदलून जातात. MAYA मध्ये Snehal R. Singh बोलते माणसांबद्दल, नात्यांबद्दल, मनाबद्दल आणि आपण जगताना सहज स्वीकारून बसलेल्या अशा अनेक गोष्टींबद्दल, ज्यांच्याकडे कदाचित पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे. इथे ready-made answers नाहीत. Motivation चा गोंगाट नाही. आणि आयुष्य कसं जगावं याची formulaही नाही. आहेत गोष्टी, अनुभव, काही हळुवार प्रश्न, थोडी स्पष्ट मतं आणि असे काही विचार जे episode संपल्यानंतरही कदाचित तुमच्यासोबत राहतील. कधी एखाद्या नात्याबद्दल. कधी स्वतःबद्दल. कधी आपल्या समाजाबद्दल. आणि कधी अशा एखाद्या साध्या गोष्टीबद्दल, जी साधी अजिबात नसते. MAYA — मनात राहणारे संवाद. कधी ऐकण्यासाठी. कधी स्वतःशी बोलण्यासाठी.
Об этом подкасте
MAYA — मनात राहणारे संवाद
काही संवाद आपल्याला उत्तर देत नाहीत. ते फक्त एखादा प्रश्न मनात ठेवून जातात… आणि नकळत आपली नजर थोडी बदलून जातात.
MAYA मध्ये Snehal R. Singh बोलते माणसांबद्दल, नात्यांबद्दल, मनाबद्दल आणि आपण जगताना सहज स्वीकारून बसलेल्या अशा अनेक गोष्टींबद्दल, ज्यांच्याकडे कदाचित पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे.
इथे ready-made answers नाहीत. Motivation चा गोंगाट नाही. आणि आयुष्य कसं जगावं याची formulaही नाही.
आहेत गोष्टी, अनुभव, काही हळुवार प्रश्न, थोडी स्पष्ट मतं आणि असे काही विचार जे episode संपल्यानंतरही कदाचित तुमच्यासोबत राहतील.
कधी एखाद्या नात्याबद्दल.
कधी स्वतःबद्दल.
कधी आपल्या समाजाबद्दल.
आणि कधी अशा एखाद्या साध्या गोष्टीबद्दल, जी साधी अजिबात नसते.
MAYA — मनात राहणारे संवाद.
कधी ऐकण्यासाठी.
कधी स्वतःशी बोलण्यासाठी.
Информация
- АвторSnehal R. Singh
- Годы выхода2021 - 2026
- Выпуски23
- ОграниченияБез ненормативной лексики
- Авторские права© Copyright 2020 Snehal R. Singh
- Сайт подкаста