"राज"कारण " Rajkaran

RAJ'KARAN PODCAST | एका एका शिलेदाराने अडचणीच्या काळात काढला पळ; मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा!

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपूडकर भाजपात दाखल झाले. तर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.