"राज"कारण " Rajkaran

RAJ'KARAN PODCAST | संघाच्या मुशीत घडलेला नेता पुन्हा भाजपमध्ये... अण्णा डांगेंनी घरट्यासाठी बदललं अंगण 

80-90 च्या दशकातील काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल.