राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेतील घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, परंतु मागील दशकात भाजपची ताकदही लक्षणीयरीत्या वाढली आहे.
आता शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही निवडणूक सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, प्रभागरचनेमध्ये सोयीप्रमाणे बदल केल्याचा आरोप होत असून, त्यातूनच महापालिका निवडणुकीतील संघर्षाची बीजे रुजताना दिसत आहेत.
KEYWORDS:
Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Local Body Election, Maharashtra Election, BMC Election, Shivsena, Shivsena UBT, BJP
資訊
- 節目
- 頻道
- 頻率每週更新
- 發佈時間2025年10月24日 上午2:30 [UTC]
- 長度11 分鐘
- 集數163
- 年齡分級兒少適宜
