Sadhguru Marathi

Sadhguru Marathi

सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.

  1. 3d ago

    #200 - "लोक काय म्हणतील" ह्याला घाबरू नका | Overcome The Fear of Being Judged

    #Meditations #sadhguru #Yoga आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मताला घाबरून जगणं योग्य आहे का? दुसऱ्यांच्या मतांनी आपण प्रभावित व्हायला हवं का? खडगपूर येथील तरुण आयआयटीयन्सच्या समूहाला दिलेलं सद्गुरूंचं उत्तर पहा. #judgement #fear #sadhguru ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  2. Aug 11

    #198 - या जगातील सर्वात मोठं पाप काय आहे? | What is the Greatest Evil on this Planet?

    #Meditations #Sadhguru #realize#Life #YoutuhAndTruth #Sadhguru #time #awareness #realize सद्गुरू आपल्याला आठवण करून देतात की सगळ्यांसाठी वेळ संपत चाललीय, आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी खरं महत्त्वाचं काय असतं तर आपण एक समृद्ध जीवन जगलो का. म्हणूनच विचार आणि भावनांपलीकडचं जीवन जाणून घेण्यासाठी आणि जगण्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

About

सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.