SCM WRITES

Scm Writes

Trying to make a audio bits on self written passage of social crisis

Tập

  1. मिले सुर मेरा तुम्हारा | anthem of national integrity | scm podcasts

    26/01/2021

    मिले सुर मेरा तुम्हारा | anthem of national integrity | scm podcasts

    नमस्कार श्रोत्यांनो आज 26 जानेवारी या 72 व्या गणतंत्र दिनाच्या सर्वाना प्रथम हार्दिक शुभेच्छा… प्रजसत्ताक दिनाच्या निमीत्ताने आजचे हे खास पॉडकास्ट... 'मिले सूर मेरा तुम्हारा' आजवर आम्ही तुम्ही सर्वांनी ऐकलेला हा गाण्याचा एक छंद कोणालाही अपरिचित नसेलच. आणि भीमसेन जोशींच्या आवाजात रेडिओ टीव्ही वर कित्येक वेळा वाजलेल्या ह्या गीताने प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेलच, राष्ट्रीय एकता ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये national integration or unity in diversity म्हणतो. ह्या मुख्य हेतूने ह्या अप्रतिम गाण्याची आखणी झाली. तर अशा या गीताचे काही मजेशीर किस्से घेऊन आलो आहे, rj prasad सोबत...

    10 phút

Giới Thiệu

Trying to make a audio bits on self written passage of social crisis