3 episodes

शहाणूल्या गोष्टी- गिरिजा कीर ने प्रकाशित केलेल्या आणि अनघा तांबे नी कथन केलेला हा पॉडकास्ट आहे लहान मुलांच्या गोष्टींचा. यातील प्रत्येक गोष्ट एक वेगळा विषय घेऊन येते, एक वेगळा बोध देऊन जाते. लहान मुले, आजी, आई, राजा, चोर अशा विविध पात्रांनी सजलेल्या या कथा निश्चितच एक वेगळा आनंद देऊन जातील.

Shahanulya Goshti शहानुल्या गोष्ट‪ी‬ Bingepods

    • Kids & Family

शहाणूल्या गोष्टी- गिरिजा कीर ने प्रकाशित केलेल्या आणि अनघा तांबे नी कथन केलेला हा पॉडकास्ट आहे लहान मुलांच्या गोष्टींचा. यातील प्रत्येक गोष्ट एक वेगळा विषय घेऊन येते, एक वेगळा बोध देऊन जाते. लहान मुले, आजी, आई, राजा, चोर अशा विविध पात्रांनी सजलेल्या या कथा निश्चितच एक वेगळा आनंद देऊन जातील.

    मी तुला जागवीन, आई शप्पथ!/ आई ग, मी वाट बघतोय!

    मी तुला जागवीन, आई शप्पथ!/ आई ग, मी वाट बघतोय!

    मी तुला जागवीन, आई शप्पथ!हे गोष्ट आहे एक काकांची, जे निसर्गप्रेमी आहेत. जना जेव्हा त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी झाड कापतो, तेव्हा काका, फक्त त्याला मदत करत नाहीत, तर तेय कापलेले झाड वाचवण्याची भावना त्याच्यामध्ये जागवतात.

    आई ग, मी वाट बघतोय! दोन लहान मुलांच्या आईची हि गोष्ट. छोट्या बाळाची काळजी घेणे, काम करणे जड  होते. चंदर थोडा मोठा म्हणून त्याची आई त्याला तिच्यापासून दार ठेवते, पण त्याची झालेली फरफट शेवटी तिला सहन होत नाही, आणि ती त्याला परत आणते.

    • 22 min
    साई सुट्टयो/ माईचा पार

    साई सुट्टयो/ माईचा पार

    साई सुट्टयो !! पुंडी नावाच्या एक छोट्या हुशार शूर मुलीची ही  गोष्ट. ही  छोटी मुलगी तिच्या प्रसंगावधानाने फक्त चोराला पकडायला नाही, तर चोरीचा माल सुद्धा मिळवून द्यायला पोलिसांना मदत करते.

    माईचा पार "खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे "- या वाक्याला धरून जगणाऱ्या एका मास्तरणीची ही कथा. ती देवाघरी गेल्यावरसुद्धा ती ज्या पारावर शिकवायची तो पार तिची आठवण करून देतो.

    • 24 min
    छोट्या छोट्या पुंडीची छोटी छोटी आई / फ्रेन्डशिपची कथा

    छोट्या छोट्या पुंडीची छोटी छोटी आई / फ्रेन्डशिपची कथा

    छोट्या छोट्या पुंडीची छोटी छोटी आई- छोट्या पुंडीची आई देवाघरी गेल्यावर तिला एक छान नवी आई मिळते. पुंडीला सुरुवातीला तिची नवी आई आवडत नाही, पण हळू हळू तिची नवी आई तिच्या प्रेमळ स्वभावाने  पुंडीला आपलेसे करून घेते.

    फ्रेन्डशिपची कथा कथेत एक राजा आणि म्हातारी दोस्त बनतात. त्या दोघांचे भांडण झाल्यावर म्हातारी नाहीशी होते, पण राजासाठी एक भेट सोडून जाते.

    • 17 min

Top Podcasts In Kids & Family

Calm Parenting Podcast
Kirk Martin
Good Inside with Dr. Becky
Dr. Becky Kennedy
Greeking Out from National Geographic Kids
National Geographic Kids
Circle Round
WBUR
Brains On! Science podcast for kids
American Public Media
Wow in the World
Tinkercast | Wondery