
Techno-savvy
Yogesh zanjar
आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानानला जाणणे खूप महत्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करावा हे जाणून घेणे ही यशाची आणि भविष्यातील महान वैयक्तिक विकासाची गुरुकिल्ली आहे. याच विषयाला अनुसरुन मी टेक्नो-सेव्ही या विषयवार नवीन टेक्नोलॉजीच्या अपडेटस podcast स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहचवण्या चा प्रयत्न करणार आहे.
Episodes
- 11 Episodes
About
आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानानला जाणणे खूप महत्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करावा हे जाणून घेणे ही यशाची आणि भविष्यातील महान वैयक्तिक विकासाची गुरुकिल्ली आहे.
याच विषयाला अनुसरुन मी टेक्नो-सेव्ही या विषयवार नवीन टेक्नोलॉजीच्या अपडेटस podcast स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहचवण्या चा प्रयत्न करणार आहे.
Information
- CreatorYogesh zanjar
- Years Active2K
- Episodes11
- RatingClean
- Copyright© Yogesh zanjar
- Show Website