
# 1855: "भोंडला" लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Send us a text
देवीचे नवरात्र बसलं की आमचा आवडता भोंडला सुरू व्हायचा . आमच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ही गाणी पाठ असायची.
किती सुखाचे दिवस होते ते . सहज मिळणारा हा निर्मळ आनंद होता.
आज वाड्यातल्या काकू ,ताई आठवल्या...
न ओळखता येणाऱ्या वेगवेगळ्या खिरापती कौतुकानी करणारी आई आठवली...
पोरी भोंडला खेळणार म्हणून अंगण झाडून घेणारी आजी आठवली... आमच्या पायाला टोचू नये म्हणून खडे सुद्धा ती उचलून टाकायची...!
Information
- Show
- FrequencyUpdated Daily
- PublishedSeptember 23, 2025 at 6:30 PM UTC
- Length9 min
- RatingClean