Life of Stories

# 1856: "तिथं माझी आई राहते" लेखिका : डॉ. अश्विनी कर्वे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text

खेडेगावात डॉक्टरी करणाऱ्या अश्विनीताई गावातील स्त्रियांमध्ये फार प्रिय आहेत. 

भिवंडीहून  आवर्जून त्यांच्याकडे येणारी विठाबाई  गावातील मुलीला सांगते, "तुला काही आजार झाला नं, तर नेरळला जा. तिथं माझी आई राहते". 

पोटाची खळगी भरण्यासाठी देहाची विटंबना करून घ्यावी लागलेल्या लांबून येणाऱ्या विठाबाईची कहाणी मनाला चटका लावणारी आहे.